मुंबईत गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात एफआयआर, संघाची तुलना तालिबानशी केल्याचे प्रकरण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात टिप्पणी करणे जावेद अख्तर यांनी भोवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केली होती. […]