• Download App
    regarding | The Focus India

    regarding

    मार्च २०२० नंतर अनाथ झालेल्या मुलांना तत्काळ शोधून काढा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांना शोधण्यास आणखी विलंब करू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना […]

    Read more

    लसींचे उत्पादन किती हे समजलंच पाहिजे, कॅगद्वारे ऑडिट करण्याची चिदंबरम यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्पादन व पुरवठ्यातील गुंतागुंतीमुळे टंचाई असल्याचे उत्पादक कंपन्यांनी कारण पुढे केल्याने कॉंग्रेसने केंद्र सरकारला लसपुरवठ्याचे कॅगद्वारे ऑडिट करावे असा सल्ला […]

    Read more

    म्हणून बारावी परीक्षेसंदर्भातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

    केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बारावीच्या परीक्षेसंदर्भात घेतलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परंतु, या विषयाची पूर्ण माहिती असलेले […]

    Read more

    असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट नाराजी, वेग वाढवण्याचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत केंद्र आणि विविध राज्यांच्या प्रयत्नांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. देशभरातील स्थलांतरित मजुरांच्या नोंदणी प्रक्रियेचा वेग […]

    Read more

    सीबीएसईच्या बारावी परीक्षेबाबत आज होणार मोठा निर्णय, बडे केंद्रीय मंत्री घेणार बैठक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सीबीएसई बारावीच्या प्रस्तावित परीक्षा रद्द करणे किंवा पर्यायी निर्णय घेणे, तसेच बारावीनंतर होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांबाबत राज्ये […]

    Read more

    कोरोनाच्या भारतीय अवताराचा जगालाही मोठा धोका, आरोग्य संघटनेचा पुन्हा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात आढळलेला कोरोना विषाणूंचा नवा अवतार (व्हेरीयंट) विलक्षण वेगाने संक्रमित होणारा व पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतोWHO gave warning […]

    Read more

    परिस्थीती पाहून लॉकडाउन जाहीर करण्याचे सर्व राज्यांना मुक्त स्वातंत्र्य, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद  :कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी देशातील सर्व राज्ये लॉकडाउन लागू करणे आणि कंटेन्मेंट झोन्स तयार करण्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. […]

    Read more

    वसतिगृहे, मंदिरे आणि चर्चचे रूपांतर कोरोना केंद्रांत करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सत्तर वर्षांत तयार झालेल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. वसतिगृहे, मंदिरे आणि चर्च यांचे […]

    Read more

    सोशल मीडियावरील आवाज दाबू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे योगी सरकारला धक्का

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट हे राष्ट्रीय संकट आहे. अशा स्थितीमध्ये एखादी व्यक्ती तिचे म्हणणे सोशल मीडियावर मांडत असेल तर तिचा आवाज […]

    Read more

    उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा, कोरोना संदर्भातील विम्याचे दावे एक तासाच्या आता निकाली निघणार

    कोरोनासाठी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनासंदर्भातील आरोग्य विम्याच्या प्रकरणावर एक तासाच्या आत योग्य कारवाई करून प्रक्रिया पूर्ण करावी. त्यामुळे रुग्णांना तातडीने डिस्चार्ज […]

    Read more

    बाहेरील राज्यांतील नोंदणी असलेली वाहनेही जम्मू- काश्मीरमध्ये आता चालवता येणार

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : अन्य राज्यात नोंदणी केलेली वाहने जम्मू-काश्मी रमध्ये चालविण्यासाठी त्यांची फेरनोंदणी करण्याविषयी काश्मी्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक जम्मू-काश्मीदर उच्च न्यायालयाने […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांवर कारवाईचा इशारा देताना दिलीप वळसे पाटलांच्या विधानांमध्ये विसंगती; मंत्र्याच्या ओएसडीच्या फोनबाबत मात्र “कानावर हात”

    प्रतिनिधी मुंबई : रेमसेडिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले असताना ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईचा इशारा […]

    Read more

    सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडून नामंजूर

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : रमजान महिन्यातील सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी करणारी एका ट्रस्टची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. सध्याची परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक […]

    Read more

    एस्ट्राझेनेकाच्या दुष्परिणामांमुळे फ्रान्सने घेतला मोठा निर्णय, दुसरा डोस मिळणार वेगळ्याच लसीचा

    विशेष प्रतिनिधी  पॅरिस :  फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेकाचा पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तींना दुसरा डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा देण्यात येईल.France took major decision regarding vaccination ५५ वर्षांखालील […]

    Read more