गत आर्थिक वर्षात 23.37 लाख कोटींचे थेट कर संकलन; मागच्या तुलनेत 2.95 लाख कोटी जास्त, 3.79 लाख कोटी रिफंड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2023-24 (FY24) आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन (तात्पुरती) वार्षिक 17.7% ने वाढून 19.58 लाख कोटी रुपये झाले. गेल्या आर्थिक वर्ष […]