• Download App
    reforms | The Focus India

    reforms

    PM Modi : PM मोदींनी खासदारांना स्वदेशी मेळावे आयोजित करण्यास सांगितले; म्हणाले- व्यापाऱ्यांना जीएसटी सुधारणांबद्दल सांगा!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सत्ताधारी एनडीए खासदारांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेला संबोधित केले. ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ या थीमवर भर देत, त्यांनी खासदारांना त्यांच्या मतदारसंघात २०-३० स्वदेशी मेळावे आयोजित करण्यास सांगितले

    Read more

    GST : जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी सरकारची काटेकोरपणे देखरेख

    जीएसटी दरांतील कपातीचा सामान्य माणसाला तत्काळ फायदा मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात असताना केंद्राने स्पष्ट केले की, ग्राहकांना सवलतीचा पूर्ण फायदा मिळेल याची सरकार खातरजमा करेल. शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात सरकारची भूमिका मांडली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्योगांनी करातील संपूर्ण कपात वस्तूंच्या किमतींमध्ये स्पष्टपणे दिसून येईल असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, केंद्राप्रमाणेच राज्यांनाही दुकानदार आणि कंपन्यांनी करातील कपातीचा पूर्ण फायदा सामान्य ग्राहकांना द्यावा याची खातरजमा करावी लागेल.

    Read more

    G 23 Congress : काँग्रेसमध्ये सुधारणा सोडा; जी 23 मधले नेते स्वतःच्या मुलांची राजकीय सोय लावण्याच्या नादात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राजकीय उचल खाल्लेल्या जी 23 नेत्यांनी काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाची मागणी करत गांधी […]

    Read more

    सुरक्षा समितीचा विस्तार करण्याची भारतासह अन्य चार देशांची मागणी

    नवी दिल्ली – भारताने ब्राझील, जर्मनी आणि जपान समवेत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या विस्तारासाठीची आग्रही मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या निमित्ताने न्यूयॉर्क […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे, न्यायालयाच्या निर्णयांचा सन्मान होत नाही, आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका!

    सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरण सुधारणा कायदा आणि नेमणुकांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल केंद्राला फटकारले आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, आम्हाला वाटते की केंद्राला या न्यायालयाच्या निर्णयांचा […]

    Read more

    पी. व्ही. नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे पितामह; सरन्यायाधीश रामण्णा यांचे गौरवोद्गार; हैदराबादेत आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र सुरू

    वृत्तसंस्था हैदराबाद : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे पितामह होते, असे गौरवोद्गार भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी आज काढले. […]

    Read more

    कॉँग्रेसमध्ये सुधारणांची प्रचंड आवश्यकता, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू होतील म्हणत कपील सिब्बल यांचे पुन्हा राहूल गांधींवर शरसंधान

    कॉँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वावर नेत्यांकडून शरसंधान सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी […]

    Read more

    कृषी सुधारणांना आधी पाठिंबा, नंतर विरोध… राजकीय इंगितांवर एक नजर

    विशेष प्रतिनिधी  दिल्ली : केंद्रातील कृषी कायद्यांना आधी पाठिंबा नंतर विरोध असा पवित्रा काँग्रेससह विरोधकांनी घेतला आहे. ती भूमिका नेमकी काय आहे आणि त्याची नेमकी […]

    Read more