• Download App
    reel addiction help YouTube feature | The Focus India

    reel addiction help YouTube feature

    YouTube : यूट्यूब ॲपमधून असे पूर्णपणे हटवा ‘शॉर्ट्स’; रीलचे व्यसन सोडवण्यात होईल मदत

    यूट्यूबने ‘टाइम मॅनेजमेंट’चे नवीन फीचर जारी केले आहे. याच्या मदतीने आता तुम्ही ॲपवर शॉर्ट्स पाहण्याची वेळ मर्यादा ‘शून्य’ वर सेट करू शकता. यामुळे शॉर्ट्स फीड पूर्णपणे काढून टाकली जाईल. याचा उद्देश स्क्रीन टाइम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करणे हा आहे.

    Read more