केरळ सरकारने राज्यपालांचे अधिकार केले कमी : तक्रारीवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, विधानसभेत विधेयक पारित
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळात राज्यपाल व सरकारमध्ये ओढाताण सुरू आहे. भ्रष्टाचारावरून कोणत्याही कारवाईपासून वाचण्यासाठी सरकारने राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत. यासंदर्भात विधानसभेच्या विचार समितीने लोकायुक्त […]