योगी आदित्यनाथांनी करून दाखवलं, उत्तर प्रदेशातील ११ हजारांवर भोंगे टाकले काढून, ३५ हजारांनी केला आवाज कमी
विशेष प्रतिनिधी लखनौ: प्रार्थना करण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये असा सज्जड दम देत योगी आदित्यनाथांनी भोंग्याविरुध्दची कारवाई करून दाखविली आहे. […]