वसुली प्रकरण : सचिन वाजेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याच्या प्रश्नावर परमबीर सिंग यांचे उत्तर, म्हणाले- तशा सूचना आल्या होत्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणार्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाबही नोंदवला होता. ईडीने परमबीर सिंग […]