मोठी बातमी : अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे नोकऱ्यांमध्ये वाढ, मार्चमध्ये नोकऱ्या 6 टक्क्यांनी वाढल्या
कोरोना महामारी कमी झाल्यामुळे आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे मार्चमध्ये भारतातील नोकर्या वार्षिक आधारावर 6% वाढल्या आहेत. बँकिंग आणि टेलिकॉम सारख्या क्षेत्रांनी नोकरभरतीत सर्वाधिक योगदान दिले […]