शेअर बाजाराने फुंकले एलआयसीच्या महसुलात प्राण, गुंतवणुकीतून कमाविला ३७ हजार कोटी रुपयांचा विक्रमी नफा
गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना भारतीय जीवन बीमा निगमने (एलआयसी) शेअर बाजारात गुंतविलेल्या निधीवरून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनच एलआयसीने […]