दिल्लीच्या सीएसवर 897 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, केजरीवाल यांनी त्यांना काढून टाकण्याची एलजीकडे शिफारस केली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना हटवण्याची शिफारस केली आहे. केजरीवाल यांनी बुधवारी एलजी विनय कुमार सक्सेना […]