२६ नोव्हेंबरपासून एअरटेलचा टॅरिफ प्लॅन लागू , सविस्तर जाणून घ्या रिचार्ज प्लॅनमध्ये नेमके काय बदल झाले
एअरटेलच्या एंट्री लेव्हल टॅरिफ व्हॉईस प्लॅनची किंमत सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे.तर अमर्यादित व्हॉईस बंडल योजनेत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. Airtel’s tariff plan to […]