राज्यातील कोरोना संकटादरम्यान ठाकरे सरकारने काढले आमदार निवासाचे बांधकाम, मनोरा उभारण्यासाठी तब्बल ९०० कोटींचे टेंडर
MLA Hostel Manora : अवघ्या देशात तसेच राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या तुटवड्याच्या अभावी रुग्णांचे जीव जाताहेत. अशा संकटाच्या […]