Mamata Banerjee : द फोकस एक्सप्लेनर : ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का? TMC चे 20 खासदार बंडाच्या मार्गावर; NDA ला पाठिंबा, आता पुढे काय होणार?
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडल्याचा दावा समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तब्बल 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारत त्रिपुरातील लहान प्रादेशिक पक्ष ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे या गटाने पंतप्रधान