Arvind Kejriwal : द फोकस एक्सप्लेनर : केजरीवालांच्या राजीनाम्यामागचे खरे कारण काय? काय आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या अटी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी रविवारी मोठी घोषणा करत दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे […]