Kejriwal : केजरीवालांची राजीनाम्याची नुसती घोषणा; तरी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलल्या!!; पण ते खरंच राजीनामा देणार का??
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना जामीन दिला, पण त्यांच्या राजकीय नाड्या पूर्ण आवळल्या. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची […]