रेरा, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून साडेदहा हजार दस्तांची नोंद – ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश
पुणे शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ४४ अधिकारी, […]