अजितदादांची मन की बात : पीएम मोदींचे केले कौतुक, म्हणाले- 2024 मध्ये मुख्यमंत्री व्हायला तयार
प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे एकच विधान यावेळी खूप महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान सर्वांच्या नजरा […]