सीमेवर चीन पुन्हा सक्रिय: लडाख सीमेवर तंबू ठोकले; आठ ठिकाणी लष्करी छावण्या, प्रत्येक ठिकाणी ८४ तंबू
वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन पुन्हा भारताच्या सीमेवर सक्रिय झाला आहे. १७ महिन्यांपूर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर पुन्हा चीन सीमा रेषेवर सैन्यासाठी बंकर बांधत आहे. […]