• Download App
    reaction | The Focus India

    reaction

    Raj Thackerays : बदलापूरमधील घटेनवरून राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

    सरकारवर निशाणा साधला आणि मनसैनिकांना आदेशही दिले आहेत, जाणून घ्या काय म्हणाले. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काल […]

    Read more

    सरन्यायाधीशांना वकिलांनी पाठवलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘धमकी देणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे’ अशी टीकाही मोदींनी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्यासह 600 […]

    Read more

    एक देश, एक निवडणुकीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले- हा भारतीय संघराज्यावर हल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘एक देश-एक निवडणूक’ या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. या मुद्द्यावर 3 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीतही मोदींची जादू कायम, राहुल गांधींसाठी निराशाजनक प्रतिक्रिया, जाणून घ्या, एशियानेटच्या सर्व्हेतील मतदारांचा मूड!

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा असा विश्वास आहे की राष्ट्रीय स्तरावर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे कारण लोक असे प्रोजेक्ट […]

    Read more

    पवारांनी जेपीसी निरुपयोगी म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया, यावर राष्ट्रवादी प्रमुख सोडून 19 पक्षांचे एकमत, वाचा पवारांचे टॉप 7 मुद्दे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करण्याची विरोधकांची मागणी निरुपयोगी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले […]

    Read more

    फक्त 11 लाखांसाठी त्रास दिला जातोय : संजय राऊतांच्या अटकेवर खासदार जया बच्चन यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती […]

    Read more

    नवाब मलिक – संजय राऊत : ईडीच्या दरवाजातील बॉडी लँग्वेजचे “करारी” साम्य!!; पण अटके नंतरच्या बॉडी रिएक्शनचे काय??

    गळ्यात भगवा उपरणं, स्वाभिमानी चेहरा ईडीच्या कार्यालयात जाताना संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज कशी “करारी” होती याची बहारदार वर्णने मराठी माध्यमांनी केली आहेत. ईडीच्या कार्यालयाच्या […]

    Read more

    अमेरिकन स्केटर अॅलिस अवघ्या १६ व्या वर्षी निवृत्त; ११ वर्षात खेळाचा भरपूर आनंद लुटल्याची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकन स्केटर अॅलिस अवघ्या १६ व्या वर्षी निवृत्त घेतली आहे. गेल्या ११ वर्षात खेळाचा भरपूर आनंद लुटल्याची प्रतिक्रिया तिने दिली. American skater […]

    Read more

    दगड, चप्पल फेक : पोलिसांनी सिल्वर ओक पासून एसटी कर्मचाऱ्यांना हटवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया; चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरापाशी सिल्वर ओक परिसरात दगडफेक आणि चप्पल फेक नाट्य घडल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले […]

    Read more

    बिरभूम जिल्ह्यातील घटनेबाबत प्रंतप्रधानाची प्रतिक्रिया, अघोरी कृत्य करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात एका हिसंक घटनेत मंगळवारी काही घरे पेटवून देण्यात आली. यात आठ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान […]

    Read more

    प्रतिक्रियेची घाई, सुप्रिया सुळे यांना अडचणीत नेई, एमआयएमचे कौतुक करणे पडले महागात

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुत्सदी राजकारण्याचे गुण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात नसल्याची पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. घाईघाईत प्रतिक्रिया देण्याची त्यांची सवय […]

    Read more

    शिवतीर्थावर लतादीदींचे स्मारक : भाजप आमदार राम कदमांची मागणी; संजय राऊतांची “वेगळी” प्रतिक्रिया!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन अस्थी सावडण्यापूर्वीच महाराष्ट्रात त्यांच्या स्मारकाविषयी राजकारण सुरू झाले असून भाजपचे […]

    Read more

    महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुबंई : राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी […]

    Read more

    सुनील जाखड यांच्या दाव्यावर भाजपची प्रतिक्रिया : मीनाक्षी लेखी म्हणाल्या- काँग्रेसमध्ये हे नवीन नाही, सरदार पटेल यांच्याशी जोडली घटना

    पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. नेहरू […]

    Read more

    विरोधकांनी घेऊ नये नरेंद्र मोदींशी पंगा ‘ रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी टीका करणे योग्य नाही. ‘ हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची आहे गंगा आणि विरोधकांनी घेऊ नये नरेंद्र मोदींशी पंगा ‘असे […]

    Read more

    ‘किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल’, रामदास आठवलेंची ठाकरे सरकारच्या निर्णयावर काव्यमय प्रतिक्रिया

    ठाकरे सरकारने राज्यात सुपरमार्केट, किराणा दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यापासून मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्ष भाजपने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर […]

    Read more

    ठाकरे सरकार स्वैर सुटलं, अहंकाराचं परमोच्च टोक गाठलं; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

    गतवर्षी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गैरवर्तनाचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवत, असा निर्णय […]

    Read more

    सत्यमेव जयते!, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर..

    भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट […]

    Read more

    मुस्कटदाबी करणाऱ्या महाविकास आघाडीला सर्वोच्च चपराक; १२ आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

    १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले […]

    Read more

    कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पेक्षा अधिक झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त […]

    Read more

    गाडलाच…सिंधूदूर्ग जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर नितेश राणे यांची एका शब्दांत प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सिंधूदूर्ग जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतील वादामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष सतीश […]

    Read more

    सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या डान्सवर विखे पाटलांची प्रतिक्रिया , म्हणाले ….

    संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’या गाण्यावर डान्स केला आहे. Vikhe Patil’s reaction to Supriya Sule and Sanjay Raut’s […]

    Read more

    या तथाकथित शेतकऱ्यांच्या हट्टामुळे दीर्घकाळ नुकसान, तीन कृषी कायदे रद्द झाल्यावर भारतीय किसान संघाची प्रतिक्रिया

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध […]

    Read more

    मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्स प्रकरणाबाबत समीर वानखेडे यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया

    वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्स व्यवसायात समीर वानखेडे यांच्याशी नेमका काय संबंध याचं उत्तर त्यांनी द्यायलाच हवं,’ असं मलिक यांनी म्हटलं होतं.Sameer Wankhede gave […]

    Read more

    वचन दिले होते तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते ना…!!; फडणवीसांचे टोले

    राज, राणे यांना शिवसेनेतून बाहेर का जावे लागले? विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपवर जोरदार वार केल्यानंतर भाजपनेही […]

    Read more