ऑपरेशन कावेरी : सुदानमधून भारतीयांची 14वी तुकडी जेद्दाहला रवाना, आणखी 365 लोक भारतात पोहोचले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीयांची 14 वी तुकडी सुदानमधून सौदी शहर जेद्दाहसाठी रवाना झाली आहे. या बॅचमध्ये 288 प्रवासी आहेत.Operation Kaveri 14th […]