Russia-Ukraine war : रशियाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा आघाडीचा प्रयत्न, आज UNSC मध्ये पुन्हा मतदान
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र (UN) सातत्याने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात आज पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची (UNSC) बैठक बोलावण्यात आली आहे. […]