काश्मिरी पंडितांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव, 1990च्या नरसंहाराची पुन्हा चौकशी करण्याची मागणी
काश्मीरमध्ये 1990च्या दशकात झालेल्या नरसंहाराची फेरतपासणी करण्याची मागणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात उठली आहे. रुट्स इन काश्मीर या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात 2017 मधील […]