Re-examination : 5वी-8वीत नापास होणाऱ्या मुलांना पुढच्या वर्गात ढकलणार नाही; 2 महिन्यांत फेरपरीक्षा होईल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Re-examination इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे पुढच्या वर्गात ढकण्यात येणार नाही. केंद्र सरकारने सोमवारी ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ […]