RBI : अॅक्सिस, आयसीआयसीआयसह ५ बँकांवर आरबीआयची कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी अनेक मोठ्या बँकांवर दंड ठोठावला. या यादीत आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिस बँकेसह पाच बँकांची नावे आहेत. या बँकांवर नियमांचे योग्य पालन न केल्याचा आरोप आहे.