कोरोनाच्या फटक्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी लागणार १२ वर्षे, रिझर्व्ह बॅँकेचा अहवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी सरकारने कोरोनाच्या साथीच्या काळात सतत नवनवीन कल्पना राबवून अर्थव्यवस्थेला गतिमान ठेवले. तरीही कोरोनामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या […]