RBI MPC Meeting : आजपासून रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक, रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते
वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी रेपो दरात आणखी 0.50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक […]