स्थानिक लॉकडाऊनचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, RBI गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली भीती
RBI Governor Das : पतधोरण समितीने सर्वसंमतीने विकास कायम ठेवण्यासाठी समावेशक भूमिका घेऊन महागाई दराला निश्चित दरावर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले […]