2031पर्यंत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; RBI डेप्युटी गव्हर्नर यांनी व्यक्त केला विश्वास
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताला जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी 2048 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, तर 2031 मध्येच देशाला ही कामगिरी करता येईल. […]