भोपाळचे स्वच्छता ब्रॅँड अम्बॅसिटर रझा मुराद यांची नियुक्तीनंतर चोवीस तासांत हकालपट्टी, पंतप्रधानांवर केली होती आक्षेपार्ह टीका
विशेष प्रतिनिधी भोपाळ: भोपाळचे स्वच्छता ब्रँड अम्बॅसिटर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चोवीस तासांत ज्येष्ठ बॉलीवूडअभिनेते रझा मुराद यांची हकालपट्टी करण्यात आली. मध्य प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह […]