• Download App
    Raza Academy | The Focus India

    Raza Academy

    महाराष्ट्रात ‘वंदे मातरम’वरून वाद : रझा अकादमीचा विरोध, जाणून घ्या काय म्हणाले विविध पक्षांचे नेते!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांतून हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश काढल्याने वाद निर्माण झाला होता. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर रझा […]

    Read more

    मुंबईत महिला पोलीसांवर हात टाकणाऱ्यां रझा अकादमीचा हुबळी दंगलीतही हात, पोलीसांना ठार मारण्याचा कट

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : मुंबईमध्ये महिला पोलीसांवर हात टाकणाऱ्या कट्टरपथी इस्लामी संघटना रझा अकादमीचा हुबळीतील दंगलीतही सहभाग असल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. रझा अकादमीने […]

    Read more

    महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी; देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी अमरावती : त्रिपुरात न घडलेल्या घटनांचे निमित्त करून रझा अकादमीने काढलेल्या मोर्चांकडे दुर्लक्ष करुन फक्त दुसऱ्या दिवशीच्या मोर्चेकऱ्यांवरच महाविकास सरकार कारवाई करत आहे. […]

    Read more

    Maharashtra Violence : हिंसाचाराचे आरोप असलेल्या रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा; मालेगावची दंगल पूर्वनियोजित होती, आ. मुफ्ती यांचा दावा

    बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी […]

    Read more

    मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची मध्यरात्री छापेमारी; रझा अकादमीचे ४ नेते अद्याप फरार

    प्रतिनिधी नाशिक : त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे भांडवल करत रझा अकादमीने महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामंध्ये मोर्चे काढून नंतर दंगली घडविल्या. या प्रकरणी रझा अकादमीवर बंदीची मागणी वाढू […]

    Read more

    रझा अकादमीची दंगलीतील “भूमिका”; दिलीप वळसे पाटील – संजय राऊत यांच्या वक्तव्यांमध्ये परस्पर विसंगती!!; महाराष्ट्राने नेमके समजायचे काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे […]

    Read more

    दंगलीमागे रझा अकादमीच आहे की आणखी कोण आताच सांगू शकत नाही – गृहमंत्री वळसे पाटील

    त्रिपुरामधील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक शहरांत रझा अकादमीने पत्रके लावून मोर्चे काढले. यात अनेक ठिकाणी मोर्चांदरम्यान हिंसाचार उसळला. दगडफेक झाली, अनेक जण […]

    Read more

    रझा अकादमीच्या मोर्चांनंतर संजय राऊत यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शंका; पण ती हाणून पाडण्याचाही इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, भिवंडी, मालेगाव, नांदेड आदी शहरांमध्ये रझा अकादमी आणि जमात ए उलेमा या संघटनांनी मोर्चे काढले. […]

    Read more