काश्मीरमधील तरुणांसाठी आशेचा किरण, भारतीय लष्कराने तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी सुरू केला हिमायत कार्यक्रम, १२ तरुणांना केले प्रशिक्षण पूर्ण
काश्मीरमधील धुमसत्या बर्फात येथील तरुणांसाठी आशेचा किरण दिसत आहे. भारतीय लष्कराने येथील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण (स्किल डेव्हलपमेंट) शिक्षण देण्यासाठी प्रोजेक्ट हिमायत हा कार्यक्रम सुरू केला […]