ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन : पीएम मोदी, राष्ट्रपती कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यक्त केला शोक, वाचा : लढवय्या कॅप्टनबद्दल…
तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचेही निधन झाले आहे. 8 डिसेंबर रोजी CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू […]