• Download App
    Rawalpindi Airbase Strike | The Focus India

    Rawalpindi Airbase Strike

    Pakistan Admits : पाक म्हणाला-नूरखान एअरबेसवर भारताने 80 ड्रोन डागले होते, यामुळे अनेक सैनिक जखमी झाले

    पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी शनिवारी सांगितले की, भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांच्या नूरखान एअरबेसवर मोठा ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले होते आणि लष्करी तळांचे नुकसान झाले होते.

    Read more