• Download App
    raw | The Focus India

    raw

    IPS Parag Jain : IPS पराग जैन RAW प्रमुख बनले; 1 जुलैपासून पदभार स्वीकारणार, कार्यकाळ 2 वर्षांचा

    भारत सरकारने १९८९ च्या बॅचच्या पंजाब केडरचे आयपीएस पराग जैन यांची देशाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते ३० जून रोजी निवृत्त होत असलेल्या रवी सिन्हा यांची जागा घेतील.

    Read more

    IPS रवी सिन्हा नवे RAW प्रमुख, 30 जून रोजी पदभार स्वीकारणार, दोन वर्षांचा असेल कार्यकाळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगड केडरचे ज्येष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची भारताची गुप्तचर संस्था RAW (संशोधन आणि विश्लेषण विंग) चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती […]

    Read more

    सिरम इन्स्टिट्यूट कच्चा मालाबाबत होणार आत्मनिर्भर, अर्धी कंपनीच घेतली विकत

    विशेष प्रतिनिधी पुणे : भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाºया सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा […]

    Read more

    पुण्यातील तरुणीला ‘रॉ’ ची भिती दाखवून १० लाखांना गंडा ; बारामतीच्या तरुणाला बेड्या

    वृत्तसंस्था पुणे : अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी तरुणाने केली. तसेच ‘रॉ’ या तपास संस्थेची तुझ्यावर नजर असल्याची भीती दाखवून तरुणीकडून १० लाख रुपये […]

    Read more