अमेरिकेने मदतीची जाण ठेवली, भारताला कोरोना लसीसाठी कच्चा माल पुरविण्यास दिली मान्यता
भारताने पहिल्या लाटेत केलेल्या मदतीची जाण ठेऊन अमेरिकेने अखेर भारताला कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यासह इतरही मदत देण्याचे मान्य केलेआहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार […]