शेवटच्या क्षणी तिकीट मिळाले, फक्त 13 दिवस प्रचार केला… अन् अवघ्या 48 मतांनी विजयी झाले रवींद्र वायकर
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या […]