• Download App
    Raut | The Focus India

    Raut

    Raut : संजय राऊत शिवसेना ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा; राऊत मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्नात- चंद्रकांत पाटील

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

    Read more

    वार-पलटवार : राऊत म्हणाले- शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात, शिंदे म्हणाले- राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. सत्तापरिवर्तन होऊ शकते. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर […]

    Read more

    124 A राजद्रोह : पवार म्हणतात, कलम रद्द करा!!; राऊत म्हणतात, राणा दाम्पत्यावरचे राजद्रोही कलम योग्यच!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय फौजदारी कायदे असले 124 ए राजद्रोह कलम याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची […]

    Read more

    Modi – Pawar – Raut : पवारांचे राऊतांना “राजकीय चंद्रबळ”; त्यातूनच राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल!!

    पंतप्रधान डोळ्यात डोळे घालून बोलतील का??; राऊतांचे राज्यसभेत आव्हान!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर […]

    Read more

    The Kashmir Files : किसे मिरची लगी तो मैं क्या करू!!; फडणवीसांनी टोचले राऊतांना!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या भयानक नरसंहाराचे वास्तव मांडणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” च्या मुद्द्यावरून भाजप आणि बाकीचे विरोधी पक्ष आमने-सामने […]

    Read more

    ठाकरे यांचे पाळलेले दोन कुत्रे, दिवसभर भुंकत असतात; नितेश राणे यांचा टोला राऊतांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी हे त्यांचे पाळलेले कुत्रे आहेत ते दिवसभर भुंकत असतात ,अशी […]

    Read more

    राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप : अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत 7500 कोटी केले गोळा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज तिसर्‍या दिवशी देखील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली आहे. केंद्रीय […]

    Read more

    ED raids : दाऊदशी लागेबांधे, मंत्र्यांची चौकशी; मंत्र्यांची नावे आली? की नावे घुसवली??; कारवाईवर राऊतांचे प्रश्नचिन्ह

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या टीमने 15 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजल्यापासून कुख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या मुंबईतील घरासह इतर 10 ठिकाणी […]

    Read more

    पवारांपाठोपाठ राऊत सरसावले; गोवा – यूपीत १००% परिवर्तन होईल म्हणाले!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची राजकीय शिष्टाई गोव्यात फसली. त्यांनी मांडलेला महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

    Read more

    पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून राऊत, मलिक यांची केंद्रावर टीका; पण महाराष्ट्रात व्हॅट कधी कमी करणार?

    प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर उतरले […]

    Read more