नेतेमंडळी सोशल डिस्टन्सिंग कधी पाळणार? : आमदार रत्नाकर गुट्टेंना कोरोनाची लागण; नुकतेच केले होते मंत्री, खासदार आणि अर्धा डझन आमदारांसोबत स्नेहभोजन
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही चिंतेची बाब तर आहेच. पण ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याच्या २४ तास […]