Fact Check : 20 रुपयांचा तिरंगा घेतल्यावरच रेशन मिळणार? जाणून घ्या, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य
केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि संदेशाचे वास्तव सांगितले. राष्ट्रध्वज खरेदी न केल्याने रेशन दुकान मालकांना लोकांना रेशन देऊ नये, असे […]