Ratan Tata’s : रतन टाटा गेल्यानंतर वारसा कोण सांभाळणार?, एन. चंद्रशेखरन यांच्यासह सावत्र भाऊ नोएल टाटांचे नाव पुढे
वृत्तसंस्था मुंबई :Ratan Tata’s टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा ( Ratan Tata’s ) यांचे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निधन झाले. आतापर्यंत टाटा समूहातील सर्वोच्च पद […]