गोव्यात शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांचेही डिपाॅझिट जप्त, ‘नोटा’पेक्षाही पडली कमी मते
वृत्तसंस्था पणजी : गोव्यातील निवडणुकीत शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला तोंड दाखवायला जागा उरली नाही.Deposits of ten Shiv Sena and […]