• Download App
    Rashtra Sevika Samiti | The Focus India

    Rashtra Sevika Samiti

    राष्ट्र सेविका समितीचा १ मे रोजी विजयघोष; समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात ४ ठिकाणी एकाच वेळी सांघिक वादन!!

    राष्ट्र सेविका समिती स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शारीरिक-घोष विभागामार्फत येत्या शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य विजयघोष – २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    Read more