KCR – TRS : विरोधी ऐक्यापासून केसीआर भरकटले; तेलंगण राष्ट्र समितीलाच भारतीय राष्ट्र समिती करण्याचे मनसूबे!!
वृत्तसंस्था हैदराबाद : काल-परवापर्यंत विरोधी ऐक्यासाठी देशभरातल्या सर्व भाजप विरोधी पक्षांशी संपर्क साधणाऱ्या केसीआर चंद्रशेखर राव यांनी अचानक काल आपला ट्रॅक बदलून विरोधी ऐक्याचे काम […]