सीएम गेहलोत म्हणाले- फाशीची शिक्षा आहे रेपनंतर हत्येचे कारण : बलात्कार करणाऱ्याला वाटते की पीडिता साक्षीदार होईल, म्हणून हत्या करतात
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निर्भया घटनेनंतर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली जाईल, असे म्हटले होते, त्यानंतर बलात्कारानंतर मुलींच्या हत्यांचे प्रमाण […]