म्हैसूर अत्याचारप्रकरणी पाच संशयितांना अटक, संशयितांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश
विशेष प्रतिनिधी बंगळूर – म्हैसूरमधील चामुंडेश्वरी टेकडीजवळ महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी सहापैकी पाच संशयितांना म्हैसूर शहर पोलिसांनी तमिळनाडूमधून अटक केली. संशयितांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही […]