महिला अत्याचाराच्या ‘या’ घटनांनी हादरला महाराष्ट्र, आक्रमक विरोधकांची ठाकरे-पवार सरकारवर सडकून टीका, वाचा सविस्तर…
Rape Cases In Maharashtra Increased : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांची दखल घेत तत्काळ अधिवेशन बोलवण्यास सांगितले. […]