Badlapur rape case : चिमुकल्यांवरच्या अत्याचाराविरोधात संतप्त बदलापूरकर रस्त्यावर; प्रतिष्ठित शाळेचा बुरखा फाटला; आरोपीवर फास्टट्रॅक कोर्टात खटला!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : बदलापूर ( Badlapur ) पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांच्या […]