महाराष्ट्राकडे अत्यंत महत्त्वाची खाती; राणे मध्यम – लघू उद्योगमंत्री, डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री, डॉ. भारती पवार आरोग्य राज्यमंत्री, दानवे रेल्वे राज्यमंत्री
कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज राज्यमंत्रीपद वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या फेरबदलात नारायण राणे यांच्याकडे MSME अर्थात मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाचा […]