Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप
बेंगळूरुच्या हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या विरोधात हिंदू धार्मिक भावनांचा आणि कर्नाटकच्या चावुंडी दैव परंपरेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.